ग्रामपंचायत पिंपळद

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

वृक्ष लागवड उपक्रम

blank image

जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.श्री मारुती मुळे व वित्त विभाग टीम यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या आवारात वृक्ष लागवड उपक्रम

स्मशानभूमी येथे पायऱ्या बांधकाम

blank image

स्मशानभूमी येथे पायऱ्या बांधकाम

विहीर परिसर कॉंक्रीटकरण

blank image

विहीर परिसर कॉंक्रीटकरण

अंगणवाडी दुरुस्ती

blank image

अंगणवाडी दुरुस्ती

हर घर तिरंगा – पिंपळद गाव

blank image

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पिंपळद ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.